Trailer And Music Launch Of Marathi Film BARA VARSHE SAHA MAHINE Presence Of Vijay Patkar, Producer Jitendra S Prajapati
These days, films are being made on various subjects in Marathi, a film on a different subject ‘Bara Varshe Saha Mahine’ is going to be released in theatres on 14 June. This film of Prajapati Entertainment depicts the world and misfortune of child labourers. The trailer and music launch of this film took place at Vyanjan Banquet Hall in Andheri. The producer of this film is Jitendra Prajapati while the writer, lyricist and director is Ashirvad T. Pipre. The film stars actors like Vijay Patkar, Sanjeevani Sharma, Ganesh Pardeshi, Tanvi Ganjawala, Yogesh Rajguru and child actors Hari Abhyankar and Baby Kritina.
Celebrities like Vijay Patkar, Dilip Sen, Aditya Gupta, Mustafa Hussain, Harish ji were present along with the producer, director and actors at the trailer and song launch of the film. The film will be released in theatres across Maharashtra on 14 June.
Producer Jitendra Prajapati said that this is his first Marathi film which has a very good story. The film also has a message which the audience will get to know about when they watch it in theatres.
The director of the film said that this Marathi film also has very melodious songs. All the songs are situational. There is also a birthday song in this film. This is an eye-opening cinema on the subject of child labour.
The film is releasing by Iamplex digital theatrical distribution.
Trailer And Music Launch Of Marathi Film BARA VARSHE SAHA MAHINE Presence Of Vijay Patkar, Producer Jitendra S Prajapati
Read MoreGrand Opening Ceremony At Dagdu Seth Ganapathi Temple For Upcoming Marathi Film ROPE By S S Creations
In a splendid event held at the revered Dagdu Seth Ganapathi Temple in Pune, the auspicious ‘Muharat’ for the upcoming Marathi film “Rope,” produced by S S Creations, was successfully conducted. The ceremony saw the esteemed presence of the film’s producers, Mr. Sai Nagraj and Ms. Surjana, as well as the director, Mr. Surya. The leading cast members, including Mr. Upendra Limaye, Ms. Shruti Shetty, Mr. Kapil Gudsurkar, Mr. Rusubh More, and the talented child artist Dhruti, were also in attendance.
The event garnered a distinguished guest list, featuring executive producer Mr. Kapil Jondhale, production designer Mr. Neranglwar Raj Goud, production manager Mr. Babasaheb Patil, and other key members of the production team. The film’s creative contributors included story writer Mr. B Sudharshan, dialogue writer Mr. Sanjay Navgire, and music director Mr. Rajveer Gaangji, with lyrics penned by Mr. Mandar Cholkar.
Among the attendees, the ceremony also witnessed the presence of the Associate Director, Mr. Dhanjay Sable, and the art director, Mr. Prakash Shingare. The film’s co-director, Mr. Ashish Pawar, and costume designer Ms. Archana Bukkawar, added their creative essence to the upcoming cinematic endeavor. The publicity design was masterfully crafted by Mr. Jay Kumbhare, while still photography was adeptly handled by Mr. Akash Pawar.
The event was graced with the divine blessings and dignified presence of the temple’s authorities. The producers, Mr. Nagraj and Ms. Surjana, expressed their gratitude and enthusiasm for the upcoming film, sharing their commitment to creating an exceptional cinematic experience. Director Mr. Surya spoke passionately about the hard work and dedication that went into the making of “Rope,” following their previous Marathi film. He extended heartfelt appreciation to the producers for providing local talent in Pune with remarkable opportunities.
As the film production embarks on its journey, the excitement for “Rope” continues to grow within the hearts of both the creative team and the eager audience. Stay tuned for more updates and a captivating cinematic experience brought to life by S S Creations.
Grand Opening Ceremony At Dagdu Seth Ganapathi Temple For Upcoming Marathi Film ROPE By S S Creations
Read MoreSS Creation Revealed Its Upcoming Projects Two Marathi Films Titled ROPE And GOA DIARIES
Note: As per the latest survey, the Marathi film industry is experiencing a significant boost in business and popularity. The increased demand and success of Marathi films have prompted production houses to explore new opportunities. One such production house, SS Creation, has taken an ambitious step by deciding to produce films in both Telugu and Marathi languages simultaneously.
In a recent announcement, SS Creation revealed its upcoming projects: two Marathi films titled “ROPE” and “GOA DIARIES.” These two movies will be helmed back to back by the talented director Surya, who has already made a name for himself in the industry.
The producers of SS Creations are SAINAGARAJ and SRUJANA
Director Surya’s creative journey has been diverse and impressive. He began with short films, which garnered attention and recognition in various film festivals. His foray into music albums and advertising films further showcased his versatility and talent. Most notably, Surya received widespread acclaim for his recent venture, a commercial Marathi film titled “TI MAJHI PREM KATHA.”
With a proven track record and a vision to contribute to both the Telugu and Marathi film industries, SS Creation’s decision to collaborate with Director Surya on these two Marathi films seems promising. As the audience eagerly awaits the release of “ROPE” and “GOA DIARIES,” expectations are high for compelling storytelling, exceptional performances, and engaging cinematic experiences.
As the Marathi film industry continues to flourish, such initiatives by production houses and directors will undoubtedly contribute to its growth and success in the contemporary entertainment landscape.
SS Creation Revealed Its Upcoming Projects Two Marathi Films Titled ROPE And GOA DIARIES
Read MoreTrailer Launch Of Marathi Film KAUMARYA Based On The Kaumarya Pariksha Will Be Released In Theaters From July 28
कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल
“कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे . कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते.खरेतर स्त्रीयांवर हा पुरूष प्रधान संस्कृतीचा अमानवीय अत्याचार आहे.अशा कृप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे.याच विचारातून या विषयावर निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी मराठी चित्रपट “कौमार्य” चित्रपटाची निर्मिती केली आहे.कौमार्य हा चित्रपट २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सलीम शेख आहेत. मुंबईच्या वेलेनो क्लबमध्ये या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे सुंदर आयोजन झाले, जिथे निर्माता, निर्देशक सह अभिनेते नागेश भोसले, नायक शादाब, नायिका पूजा शाहूसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ऑडियो लॅबच्या सतीश पुजारींनी घेतली आहे.
चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी या प्रसंगी चित्रपटाच्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञासह पूर्ण टीमला पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. नंतर चित्रपटाचा ट्रेलरचे लाॅन्चिग करण्यात आले. ज्याला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर चित्रपटाचे गाणी प्रदर्शित करण्यात आले.
निर्माता नरेंद्र जिचकारने म्हणाले की “कौमार्य” ही २०१६ मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेतून प्रेरित चित्रपट आहे. समाजासाठी हा विषय महत्त्वाचं आहे आणि ही कथा सांगणे आवश्यक होती.
निर्माता चारुदत्त जिचकारने सांगितलं की लेखक निर्देशक सलीम शेखने यांनी खूप संवेदनशील विषय या चित्रपटाद्वारे मांडला आहे. आज आम्ही स्त्रिसशक्तीकरणाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे स्त्रियांवर पूरूषी मानसिकतेतून कौमार्य परिक्षा घेऊन त्यांच्यावर अविश्वास दाखवतो. या चित्रपटातून अशा मानसिकतेला बदलण्याचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे .”
हॉलिवुडच्या चित्रपटात कार्य केलेले आणि अनेक प्रकारच्या भूमिका केलेले जेष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी “कौमार्य” चित्रपटात एक महत्वाची भूमिका केली आहे. ते म्हणाले की या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार होतो कारण हे कथा खूप वेगळी आणि उत्तम आहे, यातील माझी भुमिका ही वेगळी आणि कसदार किरदार आहे. चित्रपटाच्या निर्मातांनी मला कौमार्यात एक सशक्त भूमिका करण्याची संधी दिली आहे. मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट खूप आवडेल. मला चित्रपटाच्या निर्मातांच्याचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी मला इतक्या चांगल्या चित्रपटात एक छान भूमिका करण्याची संधी दिली.चित्रपटाचा नायक शादाब म्हणाला,मी या चित्रपटात सूरज ही भुमिका करतोय. जो श्रद्धा कपूरचा मोठा फॅन आहे.नायिकेचे नाव श्रध्दा आहे म्हणून पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम करतो. नंतर त्याच्या जीवनात काय घडतं, समाजाच्या प्रथा आणि मानसिकता कशी आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे.
चित्रपटातील अभिनेत्री पूजा शाहू म्हणाली कि “कौमार्य” चित्रपटाचा सबजेक्ट खूप संवेदनशील आहे. स्त्रीच्या कौमार्य तपासणी करण्याची कुप्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. जसे पुरुष लग्नासाठी वर्जिन मुलगी इच्छितात, तसेच मुलींनी वर्जिन मुलाशीच लग्न करण्याची मागणी केली तर काय होईल?
अभिनेत्री पूजा शाहू कौमार्य तून पदापॅण करीत आहे.पुजा म्हणाली,कौमार्य” तील श्रध्दा या भुमिकेसाठी अभ्यास करून हे पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही सर्वांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत केली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन कौमार्य बघावा.
या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार, चारुदत्त जिचकार, कथा पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शन सलीम शेख यांचे आहे. चित्रपटाचे संगीतकार विरेंद्र लाटणकर आणि पुष्कर देशमुख, गीतकार संजय बंसल, डॉ. विनोद राऊत, डॉ. विनोद देवरकर, स्वर श्रुति चौधरी, कैवल्य केजकर, गौरव चाटी, मनीष मोहरिल, छायाचित्रकार हर्षद जाधव यांचं आहे.
चित्रपटात नागेश भोसले, मिलिंद शिंदे, शादाब, पूजा शाहू, देवेंद्र दोडके, देवेंद्र लुटे, राजेश चिटनिस, सचिन गिरी, आदित्य देशमुख, नीरज जामगड़े, मंजूश्री डोंगरे, आयशा आणि इतरांची भूमिका आहे. चित्रपटाची वितरणाची आणि मार्केटिंगची जबाबदारी ऑडिओ लॅबचे सतीश पुजारी यांनी घेतली आहे.
कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल
Read MoreMedium Spicy Produced By Vidhi Kasliwal Presented By Landmark Films Watch Now On Amazon Prime
मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट आता ओटीटीवर आला आहे. सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नात्यांची गुंतागुंत आणि त्यांचं तरल चित्रण दाखवणारा होता. चित्रपटाचे चाहते अनेक दिवस हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार या प्रतिक्षेत होते, मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे.
‘मीडियम स्पाइसी’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफोर्मवर बघायला मिळेल. त्यामुळे ज्या प्रेक्षकांचा हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा राहिला असेल, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. दिग्दर्शक मोहित टाकळकर यांनी एका वेगळ्या आणि अनोख्या विषयावरील चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे, याला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनेही मिळाली. मटा सन्मान, प्रवाह पिक्चर पुरस्कार, फिल्मफेअर अॅवॉर्ड, सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड, बॉलीवूड फेस्टिवल नॉर्वे, रिव्हर टू रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्लोजिंग फिल्म, स्टुटगार्ट फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल, ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अशा अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात व फिल्म फेस्टिवल्समध्ये ‘मीडियम स्पाइसी’ला मानाचं स्थान मिळाले. आता हा चित्रपट ओटीटीवर येत असल्याने तो केव्हाही, कधीही, कुठेही बघायची मुभा प्रेक्षकांना मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टींचा समतोल साधत मध्यममार्गाचा मागोवा घेणारा ‘मीडियम स्पाइसी’ आता तुम्हाला ॲमेझॉन प्राइमवर बघायला मिळेल.
विधि कासलीवाल निर्मित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसी आता बघा ॲमेझॉन प्राइमवर!
Read MoreMarathi Movie Fakt 12 Tass Music Launch
Produced by Shivyog Films, Presented by Shindhujaa Films Entertainment, Writer-Director S. Pyareelal, Producer Tukaram Shankar Devkar, Nirmithi Pramukh Ram Krishna Shankar, Co- producer Kishore Baburao Gangurde, Executive Producer Rahul Tiwari, Lyrics writer Anil Hire, Sheela Jha Music Tuhin Bishwas & Biplab Dutt, Cinematography Pawan Sahu, Choreography Seema Karan, Fight Iqbal suleman, Makeup – Babu Dada, Art director Raj Gohil , Sound designer Shanu Dada
Nirmitha pramukh Rahul Tiwari DI Nimesh Casting director Danish siddiqui. Post production Trisha studio Singers Khushboo Jain, Bhushan Wankhede, Love Kumar.
Artist Arun Nalawade, Leena B. Shiv Kikad, Indar Khera, Dev Waghmare, Anjana Nathan, Aarti Mane, Kishore Baburao Gangurde, Nitin Salve, Tukaram Devkar, Ravi More, Sanjeevani Mathre.
Location Navi mumbai, nehrul, tumbat, vashi shirvane village, mathadi kam ghar hospital, kohpar kherne, kammothe , bhumi harmone.
Song shooting : Udaipur, jaishamband Jill, Aai band.
फ़क्त12 तास, प्रेस वार्ता आणि गाना प्र्दशन
लेखक (कथा पटकथा संवाद)
दिग्दर्शक एस प्यारे लाल (प्यारे लाल शर्मा)
निर्माता तुकाराम शंकर देवकर,
सह-निर्माता किशोर बाबुराव गांगुर्डे,निर्मिती प्रमुख राम कृष्ण शंकर
शिवयोग फिल्म (सबमिट केलेले)
गीतकार अनिल अहिरे, शिला झा
संगीत दिग्दर्शक तूही विश्वास बिप्लब दत्त कॅमेरा पवन साहू
नृत्य सिमा करण
फाईट इक्बाल सुलेमान
मेकअप बाबू दादा
केसांची कला राज गोविल
ध्वनी रेकॉर्डिस्ट सानू दादा,
निर्माता प्रमुख राहुल तिवारी
एआय.निमेष, पोस्ट प्रोडक्शन – त्रिशि स्टुडिओ
गायक – खुशबू जैन, भूषण वानखेडे, लव कुमार
(आघाडीचे कलाकार)
अरुण नलावडे, लीना बी. शिवा किकड, इंदर खैरा, देव वाघमारे, अंजना नाथन, आरती माने, किशोर गांगुर्डे, तुकाराम देवकर, नितीन साळवी,रवी मोरे, संजीवनी म्हात्रे… ..
(स्थान)
नवी मुंबई, नेरूळ, तुर्भे, वाशी शिरवणे गाव माथाडी कामगार रुग्णालय, कोपर खैरेणे, कामोठे, भूमी सुसंवाद…
गायन बंद करणे अदयापूर, कास्टिंग डायरेक्टर दानिश सिद्धकी, जयसमंद तलाव, आय बँक
सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत आहे. शितल आणि आदित्य नावाच्या सुंदर जोडप्याचा एक वेदनादायक प्रवास आहे. तेथील गुंडा बाबूंच्या मुलाने त्याला पटवून दिले की शितल त्याच्यावर प्रेम आहे. खळबळ माजविणार्या बाबूने सांगितले की, मी तुम्हाला विटांनी भरलेल्या बाजारावर प्रेम करतो आणि त्या बदल्यात शितलने त्याला चापट मारली. आदित्य तिथे पोहोचला आणि बाबू आणि त्याच्या माणसांना जोरदार मारहाण करतो. जात असताना जखमी बाबू आदित्यला जिवे मारण्यास भाग पाडतो.
आदित्य कामावर जाण्याची इच्छा करीत नाही, परंतु शितलने त्याला कामावर जायला भाग पाडले नाही, काही तासातच आदित्य लोकल ट्रेनमधून मरण पावल्याची बातमी आली, पण जेव्हा पोलिसांचा तपास पुढे गेला तेव्हा शितलभी संशयाच्या भोवरयात आली. गेले
आदित्य (शिव कुक्कड़)
आदित्य एक भाग्यवान लोकांपैकी एक आहे ज्यांना एक आवडता जीवनसाथी मिळाला आहे. आदित्यला शितल आपल्या आयुष्यापेक्षा जास्त आवडते आणि त्या प्रेमामुळे त्याने आपला जीव गमावला.
शितल (लीना बी)
शितल ही एक सुंदर आणि आनंदी स्त्री आहे, कदाचित याच कारणामुळे तिचे लोक, पक्या आणि बाबू देखील…
त्यावेळी आपल्या आयुष्यापेक्षा पती आदित्यवर अधिक प्रेम करणा lovedया शितलसमोर तो मॉसचा डोंगर फोडला होता. जेव्हा तिला समजले की तिचा नवरा आदित्य वारला आहे. त्यावेळी बाबू पकव्यासह पोलिसांनी शितलला आदित्यच्या मृत्यूला जबाबदार धरले तेव्हा शितलला मोठा धक्का बसला…
पक्या (नितीन सावी)
पक्या हा एक टपोरी पंक आहे. तो निरर्थक कोणाशीही अडकतो. इथेही तो बाबूला खोटीपणे शितल, नातीजाच्या मागे ठेवतो, आदित्यच्या मृत्यूमध्ये त्याचे नावही येते हे कळते. पोलिसांनी त्याला अटक केली व मारहाण केली. मी दु: खाची शपथ घेतो की मी पुन्हा असे काही करणार नाही…
बाबू (इंदर खैरा)
बाबू असा गुंडागर्दी आहे जो हृदय वाईट नाही पण पाक्याच्या उकळण्यावरून तो चित्रपटाची नायिका शितलावर प्रेम व्यक्त करतो, पण शितलने त्याला चापट मारली, रागाने बाबू शितलला जबरदस्ती करायला लागला, त्यानंतर शितलचा नवरा आदित्य आणि समाज लोकांनी बाबू आणि त्याच्या माणसांना पळवून नेले, थोड्या वेळाने आदित्यच्या मृत्यूची बातमी आली.आदित्यच्या मृत्यूमध्ये बाबुकाचा हात असल्याचे पोलिस आणि लोकांना वाटते.
अरुण नलावडे पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ते आमदाराची भूमिका साकारत आहेत, तेथे बाबू यांच्यासारख्या गुंडांची फौज आहे. पडद्यामागून रक्तरंजित खेळ करणारे भाऊसाहेब यावेळी पोलिसांच्या नजरेत आले. आदित्यच्या हत्येचे गूढ पोलिस सुटू शकण्याआधी असे काहीतरी घडले ज्याने त्याला आश्चर्यचकित केले.
Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai
मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न
निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत. ———-Wasim Siddique (Fame Media)
Read MoreMol Marathi Film Grand Music Launch With Starcast
हलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन
निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.
या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.
या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत.
———Wasim Siddique(Fame Media)
Writer Director Producer Actor – Yogesh Kulkarni
Staring- Kishor Kadam, Milind Shinde, Yogesh Kulkarni, Neela Patil, Sheetal Ahirrao, Anil More.
Music Dirctor – Avinash Vishwajeet (Ti Sadhya Kay Karte Fem)
Singers- Suresh Wadkar, Hariharan, Vaishali Samant, Sadhna Sargam, Ravindra Sathe, Shyam Kshirsagar.
Read MoreKUMBHARWADA DONGRI On 24th February
Ankur Movies’ KUMBHARWADA DONGRI is all set for release on 24th February all over Maharashtra. the film is written and directed by Sadanand Pappu Laad and it is produced by Ankur Swami Laad. who is also introduced in the male lead . Co-producer: Ankita Laad( daughter of Producer Sadanand Pappu Laad). The film is based on a absorbing drama of an innocent boy(played by Ankur Laad who becomes a gangster and wipes out the enemies who have done evil game to his family.
Screenplay-dialogue: Shashikant Turpe. DoP: Sunil Wankhede.Lyrics: Pappu Laad,Rajesh Bamugade,Nana Bapdrekar. Music: Vishaal, Vikas, Nikhil. Editors: Pankaj-Kunaal. Co-producer: Amar Anand Laad. Post-production: Swami Samarth Studio.
Read MoreGolden Kalash Rohan Inaugural At Producer Sadanand Pappu Laad’s Laadacha Ganpati Temple
The Golden Kalash Rohan Inaugural will be held at film Producer Sadanand Pappu Laad’s Ganpati temple- Laadacha Ganpati on 31st January 2017 which is the auspicious day Of Ganesh Jayanti at 10 am. The temple has also completed 150 glorious years of existence on Oct.15th 2016 and it has entered 151 st year of its service to the Ganpati devotees who throng in large numbers to this temple which is located opposite Super Talkies, Grant Road (East), Mumbai 40004. Shri Bhai Vangade of Shivsahyadri Parivaar will be the chief guest while Mohanbuwa Ramdasi of Sajjangarh will also be gracing with his divine presence for this event. Ankur Lad, Mumbai Gen secretary of MNS and also the leading hero of several Marathi films viz.KUMBHARWADA DONGRI, SSHHH…TOH AALAY and many more alongwith his sister Ankita Aniket and, director Balasaheb Gore( currently directing SSHHH…TOH AALAY and SAAMAAN HAATHATH GHYA, Director Vicky Ranawat now directing SAHELIYAAN…NAUGHTY GIRLS of Producer Sadanand Pappu Laad) ,director and cinematographer Jai Tari ( of EK CXUTTING CHAI-One By Two ) and the entire cast and crew of eleven more films of Sadanand Pappu Laad will be present during the event. Incidentally, Producer Sadanand Pappu Laad will be releasing as many as 12 films, all new, on 24th February which will be a Guiness Book of World Records. and 2017 will be ther most eventful year for his banner L.G. Productions and Ankur Movies,
Read More